ताज्या घडामोडी

शिवसेना मदत केंद्र पालममधे सुरू

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

पालम तालुक्यातील नागरिकांची सध्याच्या कोरोना महामारी काळात रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड पाहता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या उपस्थितीत आज पालम येथे कोविड-19 शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.गंगाखेड रोडवर शिवनेरी कॉलेज जवळील तालुका शिवसेना कार्यालयात आज दिनांक 23 एप्रिल रोजी मदत केन्द्राचे उद्घाटन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख विशालभाऊ कदम,तालुकाप्रमुख हनुमंतराव पौळ,उपतालुका प्रमुख श्रीकांत कराळे,शिवाजी खंडागळे, उपशहरप्रमुख पांडूरंग रोकडे,सुग्रीव पौळ,युवासेना शहरप्रमुख गजानन सिरस्कर, शहर समन्वयक सौरव दिवटे,तालुका सचिव सचिन पवार,अक्षय पौळ,राहुल हनवते व इतर पदाधिकारी तसेच शहरातील तरुण उद्योजक गजानन सिरस्कर, लहुभाऊ रोकडे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close