ताज्या घडामोडी

अमरपुरी येथे शेतकऱ्यांची सभा संपन्न

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

मौजा अमरपुरी येथे गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना मंदिर समोर शेतकऱ्यांच्या सभेचा कार्यक्रम घेण्यात आला दादासाहेब भुसे पाटील यांचा नाशिक येथे क्रृषी संबंधी पुरस्कार वितरण सोहळा लाईव थेट प्रक्षेपण लापटाप चा माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आले, सोयाबिन उगवन क्षमता तपासनी प्रात्याक्षीक आणि कृषी विभागाच्या विविध योजना पिक विमा बद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली जानिव जागरुती करण्यात आली यावेळेस कार्यक्रमाचा अध्यक्ष पेठभानसुली सरपंच सौ तुळसा श्रीरामे ,
कृषी सहाय्यक पोहनकर साहेब , कृषी साहाय्यक मापारी साहेब, कृषी विमा प्रतिनिधी रेवतकर साहेब ,अमरपुरी माजी सरपंच धोंगडे, सामाजिक कार्यकर्ता आकाश श्रीरामे, अमरपुरी येथील शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close