ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर च्या वतीने औषधोपचारासाठी आर्थिक मदत

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यातील नेरी येथील अमित कराडे मागील सहा महिन्यांपासून पित्ताशयाच्या आजाराने पीडित होते. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुरेश रामगुंडे(प्रदेश सरचिटणीस तथा माजी विधानसभा अध्यक्ष चिमुर राष्ट्रवादी काँग्रेस) तसेच प्रियंका कृष्णा बहादुरे (महिला तालुकाध्यक्ष चिमूर राष्ट्रवादी काँग्रेस) यांना माहित होताच लगेच अमित कराडे यांच्या घरी भेट देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती औषधोपचार करण्याची नसल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे यांची माहिती वरिष्ठांना देऊन यांच्या प्रयत्नातून , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमित कराडे नेरी यांना ५०,००० ( पन्नास हजार) आर्थिक मदत सुरेश भाऊसाहेब रामगुडे(प्रदेश सरचिटणीस तथा माजी विधानसभा अध्यक्ष चिमुर) तसेंच सौ प्नियंका कुष्णा बहादुरे (महिला तालुकाध्यक्ष चिमुर राष्ट्रवादी काँग्रेस )यांच्या प्रयत्नातून अमित कराडे नेरी यांना पित्याशच्या आपरेशन करण्यात साठी 50,000 पन्नास हजार आर्थिक मदतीचा चा चेक देण्यात आले या वेळेस उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते योगेश ठुने (माजी तालुकाध्यक्ष) राहुल राणे (जिल्हा सचिव ), करण बहादुरे रा, का, कार्यकर्ता हंसराज रामटेके, प्रभाकरराव चिताकर , आत्माराम तांगडे , उदय भांडवकर ,अमित कापसे, पवन मेंडुलकर ,रामराव बारेकर , दिपीका कराडे, सीताताई बारेकर, मंगला रामटेके, योगिता बारेकर, लक्ष्मि ऊईके , ललिता कराडे हे सर्व उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close