ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्यात हरणी येथील शेतकरी ठार

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव

दिनांक २६ जुन २०२१ रोजी हरणी येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे हे शेतात काम करत असतांना सांयकाळी ५ते ६ च्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला .
घटनेची माहिती होताच वनविभाग आणी पोलीस कर्मचारी तिथे पोहचले व पंचनामा करुण शव शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठवीन्यात आले . वाघाच्या हल्यात एका शेेतकऱ्याचा जिव गेला त्यामुळे शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close